सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी ?

आज सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास अनेक लोकांच्या स्मार्टफोनवर एक इमर्जन्सी अलर्ट आला.

सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी ?

सकाळी स्मार्टफोनवर आलेला 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी ? 

सकाळी 10.20 वाजेच्या सुमारास अनेक लोकांच्या स्मार्टफोनवर एक इमर्जन्सी अलर्ट आला. हा अर्लट पाहून अनेकांनी घाबरून आपला स्मार्टफोन रिस्टार्ट देखील केला. पण घाबरण्याची गरज नाही.  ...हा 'इमर्जन्सी अलर्ट' नेमका आला कोठून?

● हा 'इमर्जन्सी अलर्ट' केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून जारी करण्यात आला होता. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. 

'इमर्जन्सी अलर्ट' नेमका कशासाठी ?

● देशातील आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये तसेच कोणत्याही आपत्तीच्यावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यासाठी हा 'इमर्जन्सी अलर्ट' पाठवण्यात आला होता. 

एकंदरीत, भविष्यात अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाल्यास देशातील सर्व नागरिकांना अशा पद्धतीने 'इमर्जन्सी अलर्ट' मिळणार आहे.