डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषिविकास स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा योजनेमधील ग्रामसभेचा ठराव रद्द करा-शेख युनूस.

शासनाने विविध योजना शेतकऱ्Iयांसाठी काढल्या परंतु शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुकाध्यक्ष युनुस भाई शेख यांनी केला आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषिविकास स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा योजनेमधील ग्रामसभेचा ठराव रद्द करा-शेख युनूस.
Dr. Babasaheb Ambedkar Krishi Vikas Swavalamban Yojana and Birsa Munda Yojana Gram Sabha resolution to cancel - Sheikh Yunus.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषिविकास स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा योजनेमधील ग्रामसभेचा ठराव रद्द करा-शेख युनूस.
 
 शासनाने विविध योजना शेतकऱ्Iयांसाठी काढल्या परंतु शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे बीड तालुकाध्यक्ष युनुस भाई शेख यांनी केला आहे.अल्पभूधारक शेतकरी तसेच महिला शेतकरी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना तसेच बिरसा मुंडा योजना शेती उपयोगी योजना राबवत असतात परंतु खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत या योजना पोहोचत नाही या योजनेमध्ये गाव पातळीवर तसेच तलाठी व ग्रामसेवक यांच्या सरपंचाच्या कुचकामी धोरणामुळे व पक्षपाती धोरणामुळे अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळवून दिला जात नाही.यामुळे ग्रामसभेचा ठराव देणे रद्द करण्याची मागणी यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेब बीड यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना या प्रसिद्धिपत्रकाद्वारे नम्र विनंती करण्यात येते की त्यांनी या योजना गोरगरीब कष्टकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना पर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामसेवकाचा ठराव तसेच तलाठ्याकडे असलेले कागदपत्रे शेतकऱ्यांना तात्काळ देण्याची आदेश करावेत जेणेकरून सामान्य गोरगरीब शेतकऱ्यांना याचा शेती उत्पादनासाठी उपयोग होईल असे यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात वंचित बहुजन आघाडी बीड तालुका अध्यक्ष युनूस भाई शेख यांनी कळवले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत