घराबाहेर पडताच अंगदुखी, ताप; असं का होतंय?

लॉकडाउन तसेच करोना संसर्गाच्या शक्यतेमुळे अनेक जण सहा ते सात महिने घरातच आहेत. मात्र पहिल्यांदा घरातून बाहेर पडताच अंगदुखी, सर्दी-खोकला, ताप असा त्रास पिंपरी चिंचवड करांना  होत असल्याचे दिसून येत आहे.

घराबाहेर पडताच अंगदुखी, ताप; असं का होतंय?
Body aches, fever when out of the house; Why is that....?

घराबाहेर पडताच अंगदुखी, ताप; असं का होतंय ?

 पिंपरी पुणे : लॉकडाउन तसेच करोना संसर्गाच्या शक्यतेमुळे अनेक जण सहा ते सात महिने घरातच आहेत. मात्र पहिल्यांदा घरातून बाहेर पडताच अंगदुखी, सर्दी-खोकला, ताप असा त्रास पिंपरी चिंचवड करांना  होत असल्याचे दिसून येत आहे.

संसर्गाची शक्यता अधिक...

पिंपरी चिंचवड शहरात सार्वजनिक वाहनांमध्ये सुरक्षित अंतराचा निकष पाळणे शक्य होत नाही. शिवाय बाहेरच्या वातावरणाशी संपर्क नसलेल्यांना अचानक गर्दीतून प्रवास करण्याची वेळ आल्यानंतरही संसर्ग होण्याची शक्यता अनेकपटीने वाढते, याकडेही डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

___________