महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा अनंतराव पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

दादा आपल्या कार्याला सलाम..! 

महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा अनंतराव पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे नेतृत्व व ज्येष्ठ नेते, नामदार माननीय श्री. अजितदादा पवार यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. 

पिंपरी चिंचवड शहरच्ये विकासाचे शिल्पकार, धडाडीची निर्णयक्षमता, कृतिशील विचार,  गतिमान व दमदार नेतृत्व. प्रशासनाचा दांडगा अनुभव आणि प्रशासनावर घट्ट पकड हे त्यांचे वैशिष्ट्ये. त्यांच्या कार्यशैलीमुळे अनेक महत्वपूर्ण कामे मार्गी लागली. 

तळागाळातील लोकांपर्यंत असणारा त्यांचा दांडगा जनसंपर्क. लाखो युवकांचे ते आशास्थान आहेत. राजकारणात गेले ३५ वर्षे ते आहेत. आपल्या कार्य पद्धतीमुळे त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. कामाचा बाबतीत ते नेहेमी स्पष्ट राहिले आहेत. काम होत असेल तर हो, नसेल होत तर नाही. त्यांच्या स्पष्टवक्तेपणाने त्यांचे विरोधकसुद्धा त्यांचा आदर करतात.

दादा आपल्या या कार्याला सलाम..! 

 पुन्हा एकदा द गनिमी कावा  टीम च्या वतीने आपणास वाढदिवसाच्या  मनापासून कोटी कोटी शुभेच्छा. 

आपण यशवंत, कीर्तिवंत, औक्षवंत व्हा व आपणास उदंड आयुष्य लाभो हीच इश्वास चरणी प्रार्थना.

शुभेच्छुक: दिपक चव्हाण, मयुर कदम, सावन आर वैश्य, संजू शिर्के, विद्याचरण मणारे , दशरथ मणारे आणि आधार शिंदे 

_________________________