दिल्लीत जापनिस पार्कमध्ये भूतेच करतात व्यायाम व्हिडिओ झाला व्हायरल
दिल्लीत जापनिस पार्कमध्ये भूतेच करतात व्यायाम व्हिडिओ झाला व्हायरल
दिल्लीत जापनिस पार्कमध्ये भूतेच करतात व्यायाम व्हिडिओ झाला व्हायरल
दिल्ली दिनांक 12.06.2020
आज सकाळी दिल्लीच्या जापनीज पार्क येथे लोकांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कारणामुळे आज पहाटे दिल्ली पोलीस आणि त्यांची टीम हे दृश्य बघण्यासाठी थेट जापनीज पार्क येथे पोचले आणि दिसत असलेले दृश्य बघून त्यांची खळबळ उडाली. हे सर्व बघून पोलिसांना व्हिडीओ काढण्या व्यतिरिक्त दुसरा कोणता पर्याय राहिला नाही. जापनीज पार्क मधील व्यायामाचे सर्व उपकरणे आपोआपच चालत होती. पोलिसांचे असे म्हणणे आहे की येथे भूत प्रेत वास आहे.