Daily updates | ganimikava

Daily updates | ganimikava
Daily news updates...| ganimikava

Daily updates

बुधवार - 02-12-2020


देश : कोरोना विषाणूंची साखळी तुटली तर प्रत्येकाला लस देण्याची गरज नाही.. ICMR चे अध्यक्ष बलराम भार्गव यांचे स्पष्टीकरण

महाराष्ट्र : मराठा समाजाला डावलून नोकर भरतीचा आरोप, राज्यभरात महावितरणच्या कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चांचं आंदोलन

मुंबई : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

नागपूर : परराज्यातून लहान मुलांना पळवून त्यांची विक्री करणारी टोळी जेरबंद; नागपूर पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र :  एसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सात महत्त्वाचे निर्णय

औरंगाबाद : स्मार्टसिटीच्या यादीत औरंगाबाद तिसऱ्या क्रमांकावर, नागपूर, नाशिक, कल्याण डोंबिवला टाकले मागे

देश : सोन्याच्या दरात पुन्हा झाली वाढ; ओलांडला 48 हजारांचा टप्पा

मुंबई : LPG स्वयंपाकाचा गॅस 50 रुपयांनी महागला

दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रात्रभर करणार आत्मक्लेश जागर आंदोलन 

पुणे : भोसरी परिसरात पिस्तुलं विक्रीसाठी आलेल्या आरोपीला सापळा रचून पकडलं

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील 100% गावठी दारू बंद करणार दत्तात्रय बोराटे , वरिष्ठांच्या आदेशाने दर दोन दिवसांनी होणार गावठी दारू विक्रेत्यांवर कारवाई

पालघर : सफाळे रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाश्यां चे रेल रोको आंदोलन

 

~ताज्या बातम्यांसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या

http://Theganimikava.com

Youtube चॅनेल subscribe करा

Theganimikava
https://m.youtube.com/channel/UCDwK_oCWB2yKtQ-LSFSYCAw

आणि facebook पेज ला follow करा

https://m.facebook.com/ganimikava7171/


*अधिक माहिती आणि जाहिरातिसाठी संपर्क*

Theganimikava@gmail.com