Daily News Updates | ganimikava

Daily News Updates | ganimikava
Daily news updates...| ganimikava

Daily updates

शनिवार - 28-11-2020


मुंबई : बहिणीच्या सुनेचा विनयभंग केल्याप्रकरणी ओमप्रकाश त्रिमुखे यांच्यावर धारावी पोलिसांत गुन्हा दाखल

पालघर : अरबी समुद्रात मच्छीमार बोट पाच खलाश्यांसोबत बेपत्ता

पुणे : पुणे विभागातील पाच लाख दोन हजार दोनशे बावीस कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात दाखल, लोहगाव विमानतळावर प्रधानमंत्री यांचे स्वागत

पंढरपूर : आमदार भारत भालके यांचा कोरोना या आजारामुळे दुर्दैवी मृत्यू

मुंबई : आमदार भारत भालके यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

पुणे : राष्ट्रीय साततोटी हौद मंडळ ट्रस्टच्या वतीने ससून हॉस्पिटलला  स्ट्रेचर भेट

कल्याण : कल्याण जवळ थरार विनयभंगानंतर तरुणीला धावत्या लोकलमधून फेकण्याचा प्रयत्न

लासलगाव : लासलगाव बाजार समितीत कांद्याचे दर घसरल्याने शेतकरी चिंतेत

मुंबई : लोकलमध्ये महिलांसोबत लहान मुलांना परवानगी नाही

मुंबई : कंगनाचे ऑफिस तोडण्याची कारवाई अवैध, मुंबई हायकोर्टाने महापालिकेला दिला दणका

~ताज्या बातम्यांसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या

http://Theganimikava.com

Youtube चॅनेल subscribe करा

Theganimikava
https://m.youtube.com/channel/UCDwK_oCWB2yKtQ-LSFSYCAw

आणि facebook पेज ला follow करा

https://m.facebook.com/ganimikava7171/


*अधिक माहिती आणि जाहिरातिसाठी संपर्क*

Theganimikava@gmail.com