Daily News Updates | ganimikava

Daily updates
शुक्रवार - 27-11-2020
◆ बोरगांव : कणसरा चौकात किसान सभा मार्क्सवादी, आणि DYFI यांच्या वतीने रास्तारोको आंदोलन ,केंद्र सरकारच्या खाजगीकरण क्षेत्र धोरनाविरुद्ध निदर्शने
◆ पालघर : पालघर रेल्वे स्थानकातील राष्ट्रध्वज गायब, आमदार श्रीनिवास वनगा यांनी व्यक्त केली नाराजी
◆ पालघर : पालघर जिल्हा पोलीस मित्र संघटने तर्फे २६/११च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस व जवानांना श्रद्धांजली
◆ बीड : वाढीव वीज बिल आणि वाढत्या महागाईच्या विरोधात रिपाईचा आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालया वर एल्गार
◆ कल्याण : वाहतूक कोंडीतून नागरिकांना मिळणार दिलासा , डिसेंबर पासून होणार एफ केबिन रोड वाहतुकीसाठी खुला
◆ मुरबाड : आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते मुरबाड शहरात विविध प्रभागात भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न
◆ कल्याण : सम्राट अशोक तरुण मंडळाच्या वतीने संविधान दिन साजरा
◆ नाशिक : नाशिक सुरत अंतर आता अवघ्या 2 तासात , जिल्ह्यातून काढणार नवीन मार्ग
◆ मुंबई : मध्य रेल्वेची मोठी कारवाई , नियमबाह्य प्रवाशांकडून 1 कोटी 50 लाख रुपयांचा दंड केला वसूल
◆ जळगाव : महाराष्ट्राचा विरपुत्र यश देशमुख काश्मीरमधे शहीद, धक्क्याने आई बेशुद्ध
◆ पुणे : मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले अवाढव्य हाडांचे अवशेष
~ताज्या बातम्यांसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या
Youtube चॅनेल subscribe करा
Theganimikava
https://m.youtube.com/channel/UCDwK_oCWB2yKtQ-LSFSYCAw
आणि facebook पेज ला follow करा
https://m.facebook.com/ganimikava7171/
*अधिक माहिती आणि जाहिरातिसाठी संपर्क*