नागरीकांनी घरीच थांबून कोरोना ला हरवा- श्री.शिरीष पाटील यांनी केले आवाहन.

नागरीकांनी घरीच थांबून कोरोना ला हरवा- श्री.शिरीष पाटील यांनी केले आवाहन.

नागरीकांनी घरीच थांबून कोरोना ला हरवा- श्री.शिरीष पाटील यांनी केले आवाहन.
corona update

नागरीकांनी घरीच थांबून कोरोना ला हरवा- श्री.शिरीष पाटील यांनी केले आवाहन.

नवी मुंबई--:नवी मुंबई शहराला कोरोनाचा विळखा घट्ट बसला असून कोपरखैरणे विभागात देखील मोठ्या प्रमानावर रूग्ण भेटत आहे.त्यामुळे कोपरखैरणे भागात जर कोरोनाचे वाढते संक्रमण थांबवायचे असेल तर नागरीकांनी घरीच थांबणे गरजेचे आहे.त्यामुळे कोपरखैरणे विभागातील  नागरीकांनी सुरक्षिततेच्या बाबतीत जी जी काळजी घ्यायाची आहे तिचे काटेकोर पणे पालन करा  व घरी थांबुन  कोरोनाला हरवा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका ई प्रभाग समिती सदस्य शिरीष पाटील यांनी केले आहे.त्याच प्रमाने कोरोनाला टक्कर देण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालय ने सुचविलेल्या आर्सेनिक गोळ्या ह्या प्रभावशाली ठरत आहेत.त्यामुळे प्रभाग क्रमांक ३९ मधील नागरिकांच्या आरोग्यासाठी व रोगप्रतिकार शक्ती अधिक वाढविण्यासाठी पुन्हा एकदा प्रभागात आमच्या वतीजे मोफत आर्सेनिक गोळ्यांचे वाटप करणार आहोत.तेव्हा नागरीकांनी घरींव थांबून वाढती कोरोनाची साखळी तोडायची आहे असे आवाहन देखील शिरीष पाटील यांनी केली आहे.