कोरोनाची लागणं झाल्याने महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ.विकास मारुतराव आबनावे यांचे निधन....

कोरोनाची लागणं झाल्याने महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ.विकास मारुतराव आबनावे यांचे निधन झाले.

कोरोनाची लागणं झाल्याने महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ.विकास मारुतराव आबनावे यांचे निधन....

महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव डॉ.विकास मारुतराव आबनावे यांचे निधन....

पुणे - महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळाचे सचिव आणि शहर काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस, सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.विकास मारुतराव आबनावे यांचे दिनांक १४/०७/२०२० गुरुवार रोजी निधन झाले. ते ६१ वर्षे वयाचे होते. डॉ. आबनावे यांना कोरोनाची लागण झाल्याने पाच दिवसांपूर्वी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावत चालली होती. सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस आणि माजी आमदार मोहन जोशी, पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रमेश बागवे, ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे आदिंनी डॉ. आबनावे यांना श्रद्धांजली वाहिली.