अभिनेता अनुपम खेर त्यांच्या आईला , भाऊ , वहिनी तसेच पुतनीलाही कोरोनाची लागण...

अनुपम खेर यांनी केली कोरोनाची टेस्ट त्यांचा आणि त्यांच्या पुतण्या निगेटिव्ह आढळले मात्र त्यांच्या आईला , भाऊ , वहिनी आणि पुतनीलाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी...

अभिनेता अनुपम खेर त्यांच्या आईला , भाऊ , वहिनी तसेच पुतनीलाही कोरोनाची लागण...

अभिनेता अनुपम खेर त्यांच्या आईला , भाऊ , वहिनी तसेच पुतनीलाही कोरोनाची लागण....

बॉलीवूड सुष्टीसाठी हे वर्ष अत्यंत दुःखद असे ठरले,अमिताभ बच्चन व अभिषेकी बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता बॉलीवूड चे ज्येष्ठ सुप्रसिद्ध नेते अनुपम खेर त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाली आहे. इतकेच नव्हे तर त्यांचा भाऊ , वहिनी आणि पुतनीलाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी स्पष्ट झाली आहे. अनुपम खेर आणि त्यांचा पुतण्या मात्र  निगेटिव्ह आढलला. अनुपम खेर यांनी स्वतः एक विडिओ द्वारे हे बातमी दिली आहे.
त्यांच्या आईला कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करणात आले आहे आणि बीएमसीला सुद्धा कळविण्यात आले .