कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ मृत्यू...| ५५,६४३ एकूण रुग्ण तर १०८० जणांचा आतापर्यंत मृत्यू...|  तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ मृत्यू...|  ५५,६४३ एकूण रुग्ण तर १०८० जणांचा आतापर्यंत मृत्यू...|  तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...
151 new patients and 1 death in Kalyan Dombivali ... | 55,643 total patients and 1,080 deaths so far ... | 130 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ मृत्यू...

५५,६४३ एकूण रुग्ण तर १०८० जणांचा आतापर्यंत मृत्यू...

 तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

आजच्या या १५१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५५,६४३ झाली आहे. यामध्ये १४२२ रुग्ण उपचार घेत असून ५३,१४१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - ३३, कल्याण प - ४५, डोंबिवली पूर्व - ५१, डोंबिवली प - १३, मांडा टिटवाळा - ५, तर मोहना  येथील ४ रूग्णांचा समावेश आहे. 

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून, ८ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून  व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________