कल्याण डोंबिवलीत  ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू...| ५२,७९५ एकूण रुग्ण तर १०४४ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १४५ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ११० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   

कल्याण डोंबिवलीत  ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू...| ५२,७९५ एकूण रुग्ण तर १०४४ जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १४५ रुग्णांना डिस्चार्ज...
110 new patients and 2 deaths in Kalyan Dombivali ... | 52,795 total patients and 1044 deaths so far ... | 145 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत  ११० नवे रुग्ण तर २ मृत्यू...

५२,७९५ एकूण रुग्ण तर १०४४ जणांचा आतापर्यंत मृत्यू...

 तर २४ तासांत १४५ रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ११० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १४५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

आजच्या या ११० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५२,७९५ झाली आहे. यामध्ये १२७० रुग्ण उपचार घेत असून ५०,४८१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - १७, कल्याण प - २८, डोंबिवली पूर्व - ४३,डोंबिवली प - १८, मांडा टिटवाळा - ३, तर मोहना येथील १ रूग्णांचा समावेश आहे.

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण टाटा आमंत्रामधून, ९ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून, व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________