कल्याण डोंबिवलीत ९४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू...| ५०,४७३ एकूण रुग्ण तर १०१० जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १६० रुग्णांना डिस्चार्ज...

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ९४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवलीत ९४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू...| ५०,४७३ एकूण रुग्ण तर १०१० जणांचा आतापर्यंत मृत्यू...| तर २४ तासांत १६० रुग्णांना डिस्चार्ज...
In Kalyan Dombivali, 94 new patients and one died ... | A total of 50,473 patients and 1010 deaths so far ... | 160 patients discharged in 24 hours ...

कल्याण डोंबिवलीत ९४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

५०,४७३ एकूण रुग्ण तर १०१० जणांचा आतापर्यंत मृत्यू

तर २४ तासांत १६० रुग्णांना डिस्चार्ज

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ९४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १६० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

आजच्या या ९४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५०,४७३ झाली आहे. यामध्ये १३५८  रुग्ण उपचार घेत असून ४८,१०५ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०१० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ९४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - १६, कल्याण प - ३९, डोंबिवली पूर्व २१, डोंबिवली प - १५, मांडा टिटवाळा -१,तर मोहना येथील २ रूग्णांचा समावेश आहे. 

       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण टाटा आमंत्रामधून, ४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड सेंटरमधून तर इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________