अभिनेत्री रेखा यांच्या मुंबईमधील बंगला सील,कंटेनमेंट म्हणून घोषित....

अभिनेत्री रेखा याच्या सुरक्षा रक्षकांन पैकी एका सुरक्षकाला करोना पॉझिटिव्ह निघाला आहे.

अभिनेत्री रेखा यांच्या मुंबईमधील  बंगला सील,कंटेनमेंट म्हणून घोषित....

अभिनेत्री रेखा यांचा मुंबईमधील बंगला सील, कंटेनमेंट झोन म्हणून घोषित..

मुंबई : आपल्या बिग बॉलिवूडमध्ये सलग कोरोनाची लागण झाल्याच्या बातम्या वृत्तात येत आहेत. अनेक सेलिब्रिटींच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात आता रेखा यांच नाव समोर आले आहे. रेखा यांच्या दोन  सिक्युरिटी गार्डपैकी एकाला कोरोनाची लागण झाली आहे.

मुंबई येथे करण जोहर, बोनी कपूर आणि आमिर खान यांच्या घरी काम करणारे कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांच्या वांद्रे येथील 'सी स्प्रिंग्स ' बंगल्यामध्ये कॉविड -१९ सुरक्षकांद्वारे चाचणी घेतल्यानंतर त्या बंगल्याला कंटेनमेंट  झोन म्हणून शिक्कामोर्तब करणात आले. 
वृत्तानुसार वांद्रेच्या  ब्रॅन्डस्टँड भागात  अभिनेत्री रेखा यांच्या बंगल्यावर दोन सुरक्षा रक्षक आहेत. काही दिवसांपूर्वी दोन सुरक्षा रक्षकांन पैकी एक सुरक्षा रक्षाक कोरोना पोझिटिव्ह असल्याचे आढळले होते. यानंतर बीएमसीने रेखा यांचा बंगला सील केला आहे . बंगल्याच्या बाहेर नोटीस लावून बंगल्याला करोना कंटेनमेंट  झोन घोषित करण्यात आले आहे.