विजयी करा ! विजयी करा ! चेतन गायकवाड यांना भरघोस मतांनी विजयी करा...
चेतन गायकवाड यांना भरघोस मतांनी विजयी करा.
विजयी करा ! विजयी करा ! चेतन गायकवाड यांना भरघोस मतांनी विजयी करा...
चिरड ग्रामपंचायतीचे अधिकृत सदस्य पदाचे उमेदवार चेतन गायकवाड यांना 15 जानेवारी 2021 रोजी आपले बहुमूल्य मत देऊन कप बशी या दोन नंबरच्या निशाणी वर बटन दाबून गावच्या सर्वांगीण विकासाचा साक्षीदार होण्यासाठी चिरड गावच्या ग्रामस्थांनी गावाच्या विकासासाठी सुशिक्षित उमेदवार म्हणून चेतन गायकवाड यांना भरघोस मतांनी विजयी करा विजयी करा विजयी करा निशाणी आहे कप-बशी मतदान दिनांक 15 जानेवारी सकाळी 7 30 ते सायंकाळी 5:30 पर्यंत एकच लक्ष चेतन दादा फक्त...
मुरबाड
प्रतिनिधि - लक्ष्मण पवार
___________