आंबेडकर वादी जनतेच्या वतीने आज केज बंदची हाक...
बर्दापुर गावी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काही मनुवादी समाज कंटकांकडून विटंबना केल्या प्रकरणी निषेध व्यक्त करण्या करिता केज शहर तालुक्याच्या तमाम आंबेडकरवादी कार्य कार्यकर्त्याच्या वतीने शांततापूर्ण मार्गाने आज दि ३१ तारखेला केज बंदची हाक देण्यात आली.

आंबेडकर वादी जनतेच्या वतीने आज केज बंदची हाक...
बर्दापुर गावी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची काही मनुवादी समाज कंटकांकडून विटंबना केल्या प्रकरणी निषेध व्यक्त करण्या करिता केज शहर तालुक्याच्या तमाम आंबेडकरवादी कार्य कार्यकर्त्याच्या वतीने शांततापूर्ण मार्गाने आज दि ३१ तारखेला केज बंदची हाक देण्यात आली सदरील निवेदन केज तहसिल कार्यालयात देण्यात आले तसेच या बंद साठी केज व्यापारी महासंघाचे अध्यक्ष महादेव आण्णा सुर्यवंशी यांनी देखील पाठीबा दिला आहे तरी सर्व केज शहर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी भीमसैनिकांनी आंबेडकर चौक केज याठिकाणी ठीक १० वाजता उपस्थित रहावे रहावे असे अवाहन कार्यकर्त्याच्या वतीने करण्यात आले बंद कारण असा आहे की जोपर्यंत खरा आरोपी अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई होत नाही त्यामुळे ही हाक देण्यात आली आहे, केज शहरातील तमाम छोटे-मोठे व्यापारी, व्यावसायिक, दुकानदार, व्यापार पेठ, भाजीपाला मार्केट, यांनी या बंदला सहकार्य करावे असे आवाहन आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आले आहे.
बीड
प्रतिनिधी : विश्वनाथ शरणांगत
___________