उद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपणास असेच यश मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना. 

उद्योजग मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

पुण्यातील नामांकित उद्योजक मा. श्री. दिनेश तांबोळी बाबा शेठ यांना द गनिमीकावा टिम च्या वतीने वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.

आपणास उदंड आयुष्य लाभो व  कायम असेच यश मिळो हि ईश्वर चरणी प्रार्थना. 

शुभेच्छुक: दिपक चव्हाण, मयुर कदम, सावन आर वैश्य, आकाश भिवरे, विशाल जाधव.

___________________