बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ नद्यांना पूर येण्याची शक्यता | Flood of 2 dams | BMC | Water Engineer Department

जल अभियंता खात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वैतरणा (Vaitarana river) व तानसा नदीला (Tansa river) पूर (flood) येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २  नद्यांना पूर येण्याची शक्यता | Flood of 2 dams | BMC | Water Engineer Department
BMC-possibility-of-flood-of-Modak-Sagar-dam-and-Tansa-Dam
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २  नद्यांना पूर येण्याची शक्यता | Flood of 2 dams | BMC | Water Engineer Department
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २  नद्यांना पूर येण्याची शक्यता | Flood of 2 dams | BMC | Water Engineer Department
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २  नद्यांना पूर येण्याची शक्यता | Flood of 2 dams | BMC | Water Engineer Department

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ नद्यांना पूर येण्याची शक्यता | Flood of 2 dams | BMC | Water Engineer Department

जल अभियंता खात्याने बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वैतरणा (Vaitarana river) व तानसा नदीला (Tansa river) पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 

शहापूर (Shahapur) तालुक्यातील मोडक सागर धारण (Modak Sagar Dam) व तानसा धरणाची (Tansa Dam) पाण्याची पातळी वाढली आहे. सध्याच्या पावसाचे प्रमाण पाहता हे धारण लवकरच पूर्ण भरून वाहण्याची शक्यता असल्याने वैतरणा व तानसा नदीला पूर येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.  

१) मोदक सागर धारण | Modak Sagar Dam

आज दि. १४/८/२०२०  रोजी दुपारी १२:०० वाजता  मोदक सागर धारणाची पाण्याची पातळी १५९.६७ मि. टिएचडी (५२४.२०  फूट  टिएचडी)  असून त्याची  वाहण्याची पातळी १६३.१५   मि. टिएचडी (५३५.२६ फूट  टिएचडी) इतकी आहे. 

IMAGE : MODAK SAGAR DAM

वैतरणा नदी जवळील गावे:

वाडा तालुका :  दाघरे , जोशीपडा (दम्यारे), कळचे, शेले (घाटालपाडा), तीळसे, पौपरोली, धिडेपाडा (सोनशीव), गाले , अनशेत , तुसे , सारशी, गंधारे , कोयना वसाहत (कोणे ), गेट्स  (बुद्रुक ), शील , गेट्स खुर्द , अब्जे , आलमन , कुतल, बोरादे, अवधे, नाने , गलतरे, हमरापूर

पालघर तालुका : सावरे , पाचुधारा , इंबुर -इरंबिपाडा,  खडकीपाडा , मनोर , उधारपाडा, बहलोली , बोट , दहिसर मनोर , देवनीपाडा, खामलोली , विश्रामपूर , साखरे, ललटणे, उचवली, कांरीचापाडा, कोनपाडा, नवघर  

२) तानसा धारण | Tansa Dam

आज दि. १४/८/२०२०  रोजी दुपारी १२:०० वाजता  तानसा धारणाची पाण्याची पातळी १२५.९६ मि. टिएचडी (४१३.२६  फूट  टिएचडी)  असून त्याची  वाहण्याची पातळी ९२८.६३   मि. टिएचडी (४२२.०० फूट  टिएचडी) इतकी आहे. 

IMAGE : TANSA DAM

तानसा नदी जवळील गावे:

शहापूर तालुका : भावसे, मोहाली, वावेधर, अघई,  टहारपूर, नेवरे, वेलवहाळ, डिबा

भिवंडी तालुका : बोरशेती , एकसाल,  चिंचवली,कुंडे, रावडी, अकलोली, वज्ञेश्वरी, महाळुंगे, नणेशपुरी 
वाडा तालुका : निभावली, मेट, गोरांड

वसई तालुका : खानिवडे, घाटेघर, शिरवली,अढने, परील, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीड

तरी नागरिकांनी धोक्याची दक्षता घेता सतर्क राहाव. 

________

Also see : रायगडमध्ये पावसाची अतिवृष्टी | Heavy rainfall in Raigad

https://www.theganimikava.com/heavy-rainfall-in-roha-raigad-weather-forecast