पिंपरी चिंचवड शहरातील 42 ब्लॅक बेल्ट यांना मा. मेहुल वोरा यांच्या शुभहस्ते ब्लॅक बेल्ट डिग्री प्रदान करण्यात आली...

 पुणे जिल्हा निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया तर्फे दि. 5 डिसेंबर 2020 रोजी सावरकर सदन, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे 42 जणांना डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. तसेच कुडो पंच परीक्षा घेऊन उत्तीर्ण पंच यांना कुडो पंच प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पिंपरी चिंचवड शहरातील 42 ब्लॅक बेल्ट यांना मा. मेहुल वोरा यांच्या शुभहस्ते ब्लॅक बेल्ट डिग्री प्रदान करण्यात आली...
42 black belts in Pimpri Chinchwad city to Hon. Mehul Vora conferred the Black Belt Degree ...
पिंपरी चिंचवड शहरातील 42 ब्लॅक बेल्ट यांना मा. मेहुल वोरा यांच्या शुभहस्ते ब्लॅक बेल्ट डिग्री प्रदान करण्यात आली...
पिंपरी चिंचवड शहरातील 42 ब्लॅक बेल्ट यांना मा. मेहुल वोरा यांच्या शुभहस्ते ब्लॅक बेल्ट डिग्री प्रदान करण्यात आली...

पिंपरी चिंचवड शहरातील 42 ब्लॅक बेल्ट यांना मा. मेहुल वोरा यांच्या शुभहस्ते ब्लॅक बेल्ट डिग्री प्रदान करण्यात आली...

पिंपरी -  पुणे जिल्हा निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया तर्फे दि. 5 डिसेंबर 2020 रोजी सावरकर सदन, प्राधिकरण, निगडी, पुणे येथे 42 जणांना डिग्री ब्लॅक बेल्ट प्रदान करण्यात आला. तसेच कुडो पंच परीक्षा घेऊन उत्तीर्ण पंच यांना कुडो पंच प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

पुणे जिल्हा निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया तर्फे मा. मेहुल वोरा (अध्यक्ष - कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया व अध्यक्ष - निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया) यांच्या उपस्थितीतीत व मार्गदर्शनाखाली मा. जस्मिन माकवाना (खजिनदार - कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया व सचिव -कुडो असोसिएशन महाराष्ट्र), मा. विपुल सुरु (कुडो रेफ्री कौन्सिल), मा. अरविंद मोरे (अध्यक्ष - पुणे कुडो असोसिएशन) यांच्यामार्फत घेण्यात आली.

निप्पोन बुडो सोगो इंटरनॅशनल इंडिया संस्थेमार्फत मा. मेहुल वोरा यांच्या शुभहस्ते आता पर्यंत सदर संस्थेची ब्लॅक बेल्ट पदवी घेतलेले सन्मानीय ब्लॅक बेल्ट मा.आदित्य ठाकरे, मा. कतरीना कैफ, मा. रणवीर कपूर, मा. सोनाक्षी सिन्हा, मा. कपिल शर्मा, मा. विकी कौशल, मा. टायगर श्रॉफ आहेत.
त्यात आता पुणे जिल्हातील पिंपरी चिंचवड शहर मधील एकूण 42 जणांना हा मान मिळाला आहे.
सदर परीक्षा मार्शल आर्ट वर आधारित होती त्यात बेल्ट पदवी संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची 
नावे पुढील प्रमाणे आहेत.

ब्लॅक बेल्ट सांदान

शितल मोरे, हिमाली वहालकर, गार्गी मोरे, लेखा लोखंडे, श्रुती सूर्वे.

ब्लॅक बेल्ट निदान

अंजली झगडे, वरद चव्हाण, रजत वालझाडे, श्रीदुला कोळी, साक्षी काळे, नुपूर मोरे.

ब्लॅक बेल्ट शोदान

हेमंत उईके, अनुश्री गायकवाड, अर्णवी म्हाकवेकर, समृद्धी खंदारे, अनुष्का साळे, अर्चिता ढोले, धनश्री कोळी, हरमेहर काटारिया, अदिती ढोले, केतकी अहिरे, अंजली सपाटे, नित्यानी दुर्गे, दुहिता महाजन, श्रावणी तापकीर, प्रणव गोसावी, समर्थ साळे, ओंकार जावळे, समर्थ जाधव, वेदांत दुर्गे, ऋषिकेश जाधव, क्षितिज धनवे.

कुडो पंच - गीता पाटील व पुणे कुडो असोसिएशन चे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी योंदान परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण केल्या बद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला 

सदर प्रसंगी मा. मेहुल वोरा यांनी यशस्वी विध्यार्थी यांना मार्गदशन करताना कुडो खेळाची माहिती सरकारी नोकरी, खेळाडू आरक्षण, कुडो मार्फत शाळा कॉलेज प्रवेश सवलती ची माहिती दिली. तसेच बॉम्बे युनिव्हर्सिटी मार्फत 2021 पासून मार्शल आर्ट बी.ए., एम.ए, व मार्शल आर्ट पी. एच. डी. सुरु होणार आहे त्याची माहिती दिली. आता कुडो खेळाडूंना मार्शल आर्ट मधून आपली शालेय पदवी शिक्षण पूर्ण करता येणार आहे अश्या महत्वाच्या गोष्टी सांगून विध्यार्थांना मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शीतल मोरे यांनी केले व आभार प्रदर्शन राकेश यादव यांनी केले.

पुणे

प्रतिनिधी - आत्माराम काळे

___________