महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदीवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

६० व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा .....

 सन्माननीय मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांचे मनःपूर्वक अभिष्टचिंतन 

महाराष्ट्राचे १९ वे मुख्यमंत्री, महाआघाडीचे नेते व शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवजी  बाळासाहेब ठाकरे  यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा .

 आदर्श व्यक्यिमत्वाचे  मूर्तिमंत उदाहरण, संयमी नेतृत्व, जनतेचे आशास्थान, हिंदुत्वाचा बुलंद आवाज, संघर्ष योद्धा, प्रेरणास्थान, कणखर मुख्यमंत्री. अशा या पैलू ला शतायुष्य लाभावे हि द गनिमी टीम च्या वतीने ईश्वर चरणी प्रार्थना.

तसेच महाराष्ट्राचा इतिहास पुन्हा एकदा उभारून येईल हि अशा.

शुभेच्छुक: दिपक चव्हाण, मयुर कदम आणि सावन आर वैश्य

__________________________