सुसंयोग महिला बचत गटाच्या वतीने दामुनगर कांदिवली येथे संविधान उद्देशिकेचे जाहीर वाचन  करून महामानवाला अभिवादन करणार...

मुंबई- दामू नगर  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न जाता आपापल्या परिसरात संविधान उद्देशिकेचे जाहीर वाचन करून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना महापरीनिर्वाणदिनी अभिवादन करावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे  यांनी केले आहे.

सुसंयोग महिला बचत गटाच्या वतीने दामुनगर कांदिवली येथे संविधान उद्देशिकेचे जाहीर वाचन  करून महामानवाला अभिवादन करणार...
On behalf of Susanyog Mahila Bachat Group, Damunagar will greet Mahamanwala by reading the constitution objectives at Kandivali ...

सुसंयोग महिला बचत गटाच्या वतीने दामुनगर कांदिवली येथे संविधान उद्देशिकेचे जाहीर वाचन  करून महामानवाला अभिवादन करणार...
  
मुंबई- दामू नगर  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न जाता आपापल्या परिसरात संविधान उद्देशिकेचे जाहीर वाचन करून महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना महापरीनिर्वाणदिनी अभिवादन करावे असे आवाहन महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन चे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे  यांनी केले आहे. तसेच १ महिन्यापासून ते या बाबत पूर्ण महाराष्ट्र भर प्रबोधन करत आहेत.

हाच मुद्दा घेवून सुसंयोग महिला बचत गटाच्या महिलांनी घरोघरी जनजागृती करून व नियम पाळून आपल्याच परिसरातडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचे ठरवले आहे. आपणही आपल्या घरी, बुद्ध विहार, डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन, सोसायटी व परिसरातच नियम पाळून अभिवादन करावे असे आवाहन महिला नेत्या सुनंदाताई संजय बोर्डे अध्यक्ष सुसंयोग महिला बचत गट यांनी केले आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________