प्राचार्य बाबासाहेब ताकवणे यांचे निधन...     

कल्याणतील शैक्षणिक क्षेत्रात मौलाचे योगदान असलेले प्रार्चाय बाबासाहेब ताकवणे यांचे निधन झाले आहे.

प्राचार्य बाबासाहेब ताकवणे यांचे निधन...     
Babasaheb Takwane passed away ...

           प्रार्चाय बाबासाहेब ताकवणे यांचे निधन...                      

कल्याण : कल्याणतील शैक्षणिक क्षेत्रात मौलाचे योगदान असलेले प्रार्चाय बाबासाहेब ताकवणे यांचे निधन झाले आहे. गेली ७० वर्षाहुन अधिक काळ कल्याणातील कर्णिक रोड परिसरात वास्तव्यास असणारे  समाजसेवेचा वसा जपणारे मराठी ज्ञाती समाज शिक्षण मंडळ कल्याणचे विघमान अध्यक्ष, मराठा मंदिर को-आँप बँकेचे माजी संचालक प्रार्चाय बाबासाहेब बाळासाहेब ताकवणे यांचे वयाच्या ८६ वर्षी निधन झाले. वरळी, मुंबई येथील मराठा मंदिर शाळा आणि महाविद्यालयाच्या प्रार्चाय पदावरून ते निवुत्त झाले होते. कल्याणातील कर्णिक रोड मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष होते. शैक्षणिक क्षेत्रात त्याचे भरीव योगदान होते.

 त्यांनी कल्याणात कर्मवीर शाहु महाराज टेक्निकल इन्स्टिट्यूट सुरु करून विद्यार्थ्यांना आँटो कँड, क्युप्युटर, प्लबिंग, इलेक्ट्रीक प्रशिक्षण देत तळागाळातील विद्यार्थ्यांना तंत्रिक शिक्षणाच्या प्रवाहात आणित स्वकष्टावर उभे केले. अंध शाळा, रात्रशाळा सुरू करण्यात त्यांचे महत्त्व पुर्ण योगदान होते. कल्याणचा इतिहास पुस्तकासाठी त्यांचे योगदान होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत.

कल्याण, ठाणे

 प्रतिनिधी - कुणाल म्हात्रे 

___________