नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात) कार्यकर्त्यांचा प्रवेश...

नवीमुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुलतान मालदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सानपाडा येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात) कार्यकर्त्यांचा प्रवेश...
Admission of NaviMumbai Nationalist Congress Party (Minority Section) workers ...
नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात) कार्यकर्त्यांचा प्रवेश...
नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात) कार्यकर्त्यांचा प्रवेश...
नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात) कार्यकर्त्यांचा प्रवेश...
नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात) कार्यकर्त्यांचा प्रवेश...
नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात) कार्यकर्त्यांचा प्रवेश...

नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अल्पसंख्याक विभागात) कार्यकर्त्यांचा प्रवेश.

नवीमुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष श्री. सुलतान मालदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत सानपाडा येथील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र अध्यक्ष श्री. गफ्फार मलिक हे उपस्थित होते त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्री. जी एस पाटील, उपाध्यक्षा सौ शारदाताई आरकडे तसेच भिवंडीचे जिल्हाध्यक्ष श्री. साजिद मोमीन, महाराष्ट्र उपाध्यक्ष फैजल मोमीन, महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. राशीद खान, श्री. सलाउद्दीन खान, समाजसेविका तहीरा सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा सचिव इस्माईल अन्सारी,उपाध्यक्ष अन्सारी अली अन्सारी, काझीम सिद्दीकी, नुझत सय्यद, शाहिद खान, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे आयोजन नविमुंबई चे उपाध्यक्ष श्री. इम्रान शाह यांच्यावतीने करण्यात आले होते.
पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अधिकाधिक बळकट करू अशी भावना व्यक्त केली.

नवीमुंबई

    प्रतिनिधी - अनिल भास्करराव काकडे

__________