सभापती कल्याण आबुज व युवा मल्हार सेनेचे  विष्णू दादा देवकते यांच्या वतीने युवा पत्रकार अंकुश गवळी यांचा बीड येथे सत्कार संपन्न 

सभापती कल्याण आबुज व युवा मल्हार सेनेचे  विष्णू दादा देवकते यांच्या वतीने युवा पत्रकार अंकुश गवळी यांचा बीड येथे सत्कार संपन्न  झाला...

सभापती कल्याण आबुज व युवा मल्हार सेनेचे  विष्णू दादा देवकते यांच्या वतीने युवा पत्रकार अंकुश गवळी यांचा बीड येथे सत्कार संपन्न 
Young journalist Ankush Gawli felicitated at Beed on behalf of Speaker Kalyan Abuj and Vishnu Dada Devkate of Yuva Malhar Sena

सभापती कल्याण आबुज व युवा मल्हार सेनेचे  विष्णू दादा देवकते यांच्या वतीने युवा पत्रकार अंकुश गवळी यांचा बीड येथे सत्कार संपन्न 

  वडवणी तालुक्यातील आदर्श देवगाव येथील विद्यार्थी पत्रकार विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सतत रस्त्यावर उतरणारे धनगर समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर लढा देणारे पत्रकार सुरक्षा समितीचे महाराष्ट्र च्या वतीने युवा पत्रकार अंकुश गवळी यांना कोरोना  महायुद्धाचे सन्मानचिन्ह मानपत्र देऊन त्यांना गौरवण्यात आलेले आहेत. असे की पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीने वडवणी तालुक्यातील युवा पत्रकार व विद्यार्थी गवळी अंकुश यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे. अशा कठीण परिस्थितीत आपल्या वैयक्तिक इच्छा आपल्या आकांक्षा बाजूला ठेवून आपला जीव धोक्यात घालून आपण केवळ सामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपले कर्तव्य आपण प्रामाणिकपणे निभवत आता आहात गरीब लोकांच्या मदतीला आपण आहात दिलात सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्यनिष्ठ साठी आपले बहुमोल योगदान देऊन प्रशासनाला सहकार्य केले त्याबद्दल आम्ही पूर्ण महायुद्धामुळे सन्मानपत्र देऊन आमच्या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे भविष्यात देखील आपण अशाप्रकारे समाजसेवा घडेल आपल्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा असे पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राच्या वतीने नमूद करण्यात आलेले आहे की यावेळी युवा पत्रकार विद्यार्थी अंकुश गवळी यांनी मराठी पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार साहेब पश्चिम महाराष्ट्र संघटक संतोष मेहेत्रे संपूर्ण पत्रकार सुरक्षा समितीच्या आभार व्यक्त केले.

आहे महाराष्ट्र पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पत्रकार अंकुश गवळी यांना कोरोना महायोद्धा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बीड जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती कल्याण भाऊ आबुज धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा संस्थापक अध्यक्ष विष्णू दादा देवकते सापनकर सर बीड येथील वकील राजू शिंदे सर अमोल भैया भावले समाजसेवक शेतकरी नेते भाई दत्ता प्रभाळे अमोल भैया देवकते अशोक नाना शेंडगे मतकर सर वडवणी पंचायत समितीचे माजी सभापती गणेशराव शिंदे शुभम सपकाळ मला आधी नि माझा सत्कार करून मला पुढील वाटचालीसाठी कार्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांचे मनापासून आभार असेच माझ्यावरून तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे ते मला माझ्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत तुमचे मनापासून आभार.

 बीड 

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

______________

Also see : बीड येथे आज जिवाजी महाले यांची जयंती निमित्त भटक्या विमुक्त जमाती संघटणाचे महाराष्ट्र प्रदेश उपआध्यक्ष खंडू जाधव यांनी केले पुतळ्यास आभिवादन .

https://www.theganimikava.com/Khandu-Jadhav-Maharashtra-State-Vice-President-of-Nomadic-Tribes-Association-saluted-the-statue-on-the-occasion-of-Jivaji-Mahale-birthday-at-Beed-today