यशपाल भिंगे यांच्या तोडाला नांदेडमध्ये काळे लावण्यात आले...

नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेऊन ज्यांनी लाखोच्या वर मतदान घेतले ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा बॅनर लावले होते, त्या लावलेल्या पोस्टर वर काळे फासण्यात आले आहे.

यशपाल भिंगे यांच्या तोडाला नांदेडमध्ये काळे लावण्यात आले...

नांदेड लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी कडून उमेदवारी घेऊन ज्यांनी लाखोच्या वर मतदान घेतले ते वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा बॅनर लावले होते, त्या लावलेल्या पोस्टर वर काळे फासण्यात आले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत आंबेडकरी समाजातील महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र विकून प्रचार केला होता.

समाजाला गद्दार होऊन सत्तेच्या लालसे पोटी ॲड, बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी बेमानी करणा-या दलाल नांदेड जिल्ह्यात दिसेल तिथे त्याच्या काळे लावण्यात येईल... असा इशाराही या आंबेडकरवादी नागरिकांनी दिला आहे, या घटनेची चर्चा सबंध महाराष्ट्रात होत आहे. येणाऱ्या काळात काय घडेल हे पाहण्याचे औचित्याचे ठरेल.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________