जागतिक मानसिक आरोग्य दिन...

World mental health Day 10 ऑक्टोंबर ची तारीख जगात जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते

जागतिक मानसिक आरोग्य दिन...
World Mental Health Day

जागतिक मानसिक आरोग्य दिन

World mental health Day 10 ऑक्टोंबर ची तारीख जगात जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. याहीवर्षी हा दिन सायकॉलॉजिकल फर्स्ट एड (मानसिक प्रथामोपचार) या थीम खाली साजरा करण्यात येत आहे या दिनानिमित्त आरोग्य कर्मचारी शिक्षक अग्निशामक सामाजिक कार्यकर्ते किंवा पोलिस अधिकारी अशा कोणत्याही सहकार्य म्हणून लोकांना मूलभूत हटवादी मानसिक आधार देण्यावर भर दिला जाईल. यामधून मानसिक प्रथमोपचाराची मूलभूत तत्त्वे शिकून दुखी तणावाखाली असलेल्या लोकांना सहाय्य प्रदान करणे आणि महत्त्वाचे म्हणजे काय सांगू नये याची माहिती करून घेणे जाणून घेण्यात येणार आहे.

Wish you good health, good bren, better life and good day

मुंबई

प्रतिनिधी - संजय बोर्डे

__________

Also see : एल विभागात अनधिकृत व धोकादायक बांधकामांचा सापळा!!

https://www.theganimikava.com/Trap-of-unauthorized-and-dangerous-constructions-in-L-section