सुरगाणा तालुक्यात वीज पडून महिलेचा अंत
सुरगाणा तालुक्यातील आळीपाडा येतील महिला बायजाबाई मधुकर जोपळे ह्या त्यांच्या शेती मध्ये त्या आणि त्यांचे पती काम करत होते

सुरगाणा तालुक्यात वीज पडून महिलेचा अंत
सुरगाणा तालुक्यातिल आळीपाडा येतील महिला बायजाबाई मधुकर जोपळे ह्या त्यांच्या शेती मध्ये त्या आणि त्यांचे पती काम करत होते. पाऊस येणार म्हणून पतीला सांगितले की तू जा घरी मी येते आणि पाऊस सुरू झाला आणि त्याच्या बरोबर वीज पण कडकडत होत्या आणि या घराकडे निघाल्या आणि रस्त्यात त्यांच्यावर काळाचा घात झाला आणि वीज पडून त्या महिलांचा अंत झाला. तेथील ग्रामस्थांनी सुरगाणा सरकारी दवाखान्यात आणले डॉक्टरने मृत्यू घोषित केले आणि परिवाराणी हंबरडा फोडला त्या वेळी प्रतापगड ग्रामपंचयत सदस्य सुभाष देशमुख,रामदास दळवी आदी दवाखान्यात त्यांच्या परिवारास धीर देत होते तसेच झालेल्या महिलांच्या परिवारास शासनाने मदत करावी आणि तरी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.
सुरगाणा
प्रतिनिधी - अशोक भोये
_______
Also see :