ग्रामपंचायतींच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाचा निधी कोणाच्या घशात 

ठाणे जिल्हा परिषदेला वर्ग केलेल्या तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित व 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेचे झालं काय?  

ग्रामपंचायतींच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाचा निधी कोणाच्या घशात 
Who has the interest fund of the 14th Finance Commission of the Gram Panchayat?
ग्रामपंचायतींच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाचा निधी कोणाच्या घशात 

ग्रामपंचायतींच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाचा निधी कोणाच्या घशात 

ठाणे जिल्हा परिषदेला वर्ग केलेल्या तेराव्या वित्त आयोगाचा अखर्चित व 14व्या वित्त आयोगाच्या व्याजाच्या रकमेचे झालं काय?  
  
सभापती श्रीकांत धुमाळ  
 
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून राज्यातील सर्व ग्रामपंचायत व जिल्हा परिषद यांना दिनांक 20 मे 2020 रोजी शासनाच्यावतीने एक परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतींचा 13 व्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी व 14 व्या वित्त आयोगाच्या व्याजाची रक्कम थेट जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत यांच्या खात्यात जमा करून मुरबाड तालुक्यातील 126 ग्रामपंचायतींचा 36 लाख 52 हजार 51 रुपयांचा निधी शासनाने वर्ग करून घेतल्याने शासन या पैशाचं चार महिन्यांपासून करतय काय? असा सवाल मुरबाड पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांनी शासनास व  जिल्हा परिषदेच्या प्रशासनास केला आहे जर मुरबाड सारख्या ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या रकमेचा निधी शासन आपल्या खात्यात वर्ग करून घेतोय तर महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचा कोटी रुपयांचा निधीच शासन करतय काय ?हाही एक प्रश्न ग्रामपंचायत स्तरावर नागरिकांकडून बोलताना दिसून येत आहे.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

_____

Also see :कल्याण-वाशी, कल्याण -पनवेल लोकल सेवा सुरू करा

https://www.theganimikava.com/Start-Kalyan-Vashi-Kalyan-Panvel-local-service