द असोसिएशन ऑफ टायर डिलर्सच्या अध्यक्षपदी विनोद गांधी तर सचिव पदी नितिन खांडेलवल यांची निवड
द असोसिएशन ऑफ टायर डिलर्सच्या अध्यक्षपदी विनोद गांधी,सचिवपदी नितिन खांडेलवाल तर खजिनदारपदी निलेश कटारीया यांची निवड करण्यात आली.

द असोसिएशन ऑफ टायर डिलर्सच्या अध्यक्षपदी विनोद गांधी तर सचिव पदी नितिन खांडेलवल यांची निवड
पुणे : द असोसिएशन ऑफ टायर डिलर्सच्या अध्यक्षपदी विनोद गांधी,सचिवपदी नितिन खांडेलवाल तर खजिनदारपदी निलेश कटारीया यांची निवड करण्यात आली.हॉटेल ज्योति येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. नवनिरवची अध्यक्ष विनोद गांधी व सचिव निलेश कटारीया यांनी या प्रसंगी बोलताना सदस्यांच्या व्यवसायाच्या वाढीसाठी आगामी काळात कार्य करणार असल्याचे नमूद केले.
पुणे
प्रतिनिधी - अशोक तिडके
________
Also see : हाथरसचे सामुहिक अत्याचार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा - काँग्रेसचे राष्ट्रपतींना निवेदन