ग्रामविद्युत व्यवस्थापक यांना प्रशिक्षण घेऊन नियुक्ती न मिळाल्यामुळे नियुक्तीसाठी उपोषण संपन्न

19 ग्रामविद्युत व्यवस्थापक हे शासनाच्या निर्णय क्रमांक:व्हिपीएम-2016/प्र.क्र.8/पं.रा-3 यानुसार तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ग्रामविद्युत सेवक म्हणून निवड करण्याचे आदेश दिले  होते.

ग्रामविद्युत व्यवस्थापक यांना प्रशिक्षण घेऊन नियुक्ती न मिळाल्यामुळे नियुक्तीसाठी उपोषण संपन्न
Village Electricity Manager goes on hunger strike for appointment
ग्रामविद्युत व्यवस्थापक यांना प्रशिक्षण घेऊन नियुक्ती न मिळाल्यामुळे नियुक्तीसाठी उपोषण संपन्न

ग्रामविद्युत व्यवस्थापक यांना प्रशिक्षण घेऊन नियुक्ती न मिळाल्यामुळे नियुक्तीसाठी उपोषण संपन्न

19 ग्रामविद्युत व्यवस्थापक हे शासनाच्या निर्णय क्रमांक: व्हिपीएम-2016/प्र.क्र.8/पं.रा-3 यानुसार तीन हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना ग्रामविद्युत सेवक म्हणून निवड करण्याचे आदेश दिले  होते. सदरील ग्रामपंचायतीने उमेदवारांची निवड करून ग्रामपंचायत समिती मार्फत नियुक्ती करुन दोन वर्ष झाली. तरी आपल्या कार्यालयाने कुठलेही प्रशिक्षण किंवा नियुक्ती दिले नाही. आपण पात्र उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी करून एक वर्ष पूर्ण होऊन आपण कुठलीही दखल न घेतल्यामुळे आज दिली.19/10/20 रोजी जिल्हाधिकारी कचोरी समोर ग्राम विद्युत व्यवस्थापक यांनी आमरण उपोषण केले आहे. त्यांनी लेखी स्वरूपात जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मागण्या संदर्भात माहिती कळवली आहे. त्यांच्या निवेदनाचा विचार न केल्यास पुढे मुंबई मंत्रालय समोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला, यामध्ये नारायण गरकळ  सोबत तुळशीराम जाधव, संतोष ससाने, मनोज सोळंके, आचार्य दीपक, राजेश सोनवणे, धर्मराज अंबड, जाधव बाळासाहेब, रामदास गरजे,करंडे अक्षय संजय गोडरुप, सावता उगले, आदी सह अनेक जन उपस्थित होते.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

_____________

Also See : ३० वर्षांनी बदलला फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रम

https://www.theganimikava.com/Pharmacy-Diploma-course-changed-after-30-years