वाल्हिवरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रघुनाथ खाकर यांची बिनविरोध निवड

वाल्हिवरे ग्रामपंचायतीचे सरपंच बुधाजी उघडा यांनी राजीनामा दिल्यानंतर रघुनाथ खाकर हे उपसरपंच असल्यामुळे त्यांच्यांकडे तात्पुरत सरपंच पद दिले होते....

वाल्हिवरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रघुनाथ खाकर यांची बिनविरोध निवड
Unopposed election of Raghunath Khakar as Sarpanch of Valhivare Gram Panchayat
वाल्हिवरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रघुनाथ खाकर यांची बिनविरोध निवड

वाल्हिवरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी रघुनाथ खाकर यांची बिनविरोध निवड

वाल्हिवरे ग्रामपंचायतीचे सरपंच बुधाजी उघडा यांनी राजीनामा दिल्यानंतर रघुनाथ खाकर हे उपसरपंच असल्यामुळे त्यांच्यांकडे तात्पुरत सरपंच पद दिले होते. परंतु लोकडाऊ काळात निवडणूक होऊ न शकल्यामुळे आज शुक्रवार दिनांक १६/१०/२०२० रोजी निवडणूक अधिकारी एच एन पवार मंडळ अधिकारी, तलाठी देवजी पोटे व ग्रामसेवक निलेश घोरले यांच्या उपस्थितीत सरपंच निवडणूक पार पडली. या मध्ये सदस्य रामदास शेळकंदे,तान्ही सोमा पोकळा, शांताबाई विठ्ठल असवले,बुधाजी तुळा उघडा,शैला भरत गारे,ललिता टिकाराम निरगुडा या सदस्यांनी रघुनाथ तांबडू खाकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड केली. सरपंच रघुनाथ खाकर यांनी सांगितले मला सरपंच पद दिल्याबद्दल मी सर्व सदस्यांचे व निवडणूक अधिकारी यांचे आभार मानतो व पुढील काळात ग्रामपंचायत मध्ये चांगल्या प्रकारे कामे करील असे सांगितले.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार  

_____________

Also see : माझे कुटूंब, माझी जबाबदारी प्रतिज्ञेचे वाचन करत केडीएमसीमध्ये वाचन प्रेरणा दिन साजरा

https://www.theganimikava.com/Celebrate-Reading-Inspiration-Day-at-KDMC-by-reading-my-family-my-responsibility-pledge