श्री.नवनाथ धोंडू मुकणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड 

शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सारमाळच्या सरपंच पदी श्री.नवनाथ धोंडू मुकणे यांची बिनविरोध निवड 

श्री.नवनाथ धोंडू मुकणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड 
Mr. Navnath Dhondu Mukne elected as Sarpanch of Gram Panchayat Sarmal in Shahapur taluka
श्री.नवनाथ धोंडू मुकणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड 
श्री.नवनाथ धोंडू मुकणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड 
श्री.नवनाथ धोंडू मुकणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड 
श्री.नवनाथ धोंडू मुकणे यांची सरपंच पदी बिनविरोध निवड 

शहापूर तालुक्यातील ग्रामपंचायत सारमाळच्या सरपंच पदी श्री.नवनाथ धोंडू मुकणे यांची बिनविरोध निवड 

खासदार श्री. कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील भारतीय जनता पार्टीचे (bjp) वर्चस्व असलेल्या शहापूर तालुक्यातील सारमाळ या ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा विठ्ठल वाघे यांनी ठरल्या प्रमाणे राजीनामा दिल्यामुळे काही महिन्यांपासून सौ.कामिनी दत्ताराम राव यांच्या कडे पदभार असलेल्या सारमाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आज निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत कोणत्याही प्रतिस्पर्धीने उमेदवारी अर्ज न भरल्याने श्री नवनाथ धोंडू मुकणे यांची बिनविरोध सर्वानुमते निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून  मंडळ अधिकारी श्री.खेडकर व ग्रामसेवक महेंद्र पाटील यांनी कामकाज पाहिले, प्रसंगी माजी सरपंच कामिनी दत्ताराम राव, पुष्पा विठ्ठल वाघे, सदस्या श्रद्धा छगन घोडविंदे, पोलिस पाटील रामदास राव,  माजी उपसरपंच दिपक घोडविंदे, सामाजिक कार्यकर्ते दत्ताराम राव, छगन घोडविंदे आणि ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच श्री नवनाथ मुकणे यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि पुढील ग्रामविकासाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या...

शहापूर

प्रतिनिधी - शेखर पवार 

______

Also see : उपोषणास भूमीसेना, आदिवासी एकता परिषदचा जाहिर पाठिंबा 

https://www.theganimikava.com/Public-support-of-Bhumisena-Adivasi-Ekta-Parishad-for-the-hunger-strike