राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार  संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा संतोष निकम साहेब, जिल्हा अध्यक्ष इम्रान शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली 

आज १८/१०/२०२० रोजी  राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ सुरगाणा कार्यकारणीची  बेलबारी येथे पहिली बैठक घेण्यात आली ...

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार  संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा संतोष निकम साहेब, जिल्हा अध्यक्ष इम्रान शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली 
Under the guidance of National President of National Press Association Santosh Nikam Saheb, District President Imran Shah

राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा संतोष निकम साहेब, जिल्हा अध्यक्ष इम्रान शाहा यांच्या मार्गदर्शनाखाली 

आज १८/१०/२०२० रोजी  राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ सुरगाणा कार्यकारणीची  बेलबारी येथे पहिली बैठक घेण्यात आली .या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वाजीद शेख, नाशिक जिल्हा सचिव नितीन चौधरी, सुरगाणा तालुका अध्यक्ष बि के गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न  झाली.या बैठकीसाठी सुरगाणा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार  संघाचे अध्यक्ष भागवत गायकवाड, उपाध्यक्ष अशोक भोये, नवनाथ पवार उपध्यक्ष ,   कार्याध्यक्ष नामदेव पाडवी, सरचिटनिस सतीश गाढवे,सचिव  जुनेद पठाण, सहसरचिटनिस दौलत चौधरी,सहसंघटक गणेश धुळे नेहा पवार  महिला सल्लागार,सुनील धूम खजिनदार, सदस्य रविंद्र  गावित, रामभाऊ थोरात, विजय थविल,सिताराम पवार आदि. पदाधिकारी  उपस्थित होते.

सुरगाणा

प्रतिनिधी - अशोक भेये 

____________

Also see : लिओ व लायन्स क्लब पुना गणेशखिंडने रिक्शासाठी वाटले पार्टिशन किट

https://www.theganimikava.com/Leo-and-Lions-Club-Poona-Ganeshkhind-distributed-partition-kits-for-rickshaws