संघाच्या युवकांचे कोरोणाच्या संकटकाळात अथक सेवाकार्य सुरू

संघाच्या युवांकडुन कोरोणाच्या संकटकाळात अनेकांना अतोनात मदत करण्यात आली.

संघाच्या युवकांचे कोरोणाच्या संकटकाळात अथक सेवाकार्य सुरू

संघाच्या युवांकडुन कोरोणाच्या संकटकाळात अनेकांना अतोनात मदत करण्यात आली. 

अगदी जेवण बनवुन घरपोच करेपर्यंत न थकता करत आहेत.

आपल्या संघातील तरूणवकांनी कोरोणाच्या संकटकाळात स्वता: स्वयंपाक बनवून घरपोच करेपर्यंत गेली. सहा महिन्यांपासून  अथक कार्य सुरू आहे. तसेच कोरोणाच्या आजारामुळे जे - जे मृत्यु पावले त्यांचे नातेवाईक अत्यंसंस्कार करण्यास नकार दिला.

त्यामुळे आतापर्यंत पिंपरी चिंचवड मधील 60 - 70 अत्यंसंस्कार आपल्या बजरंग दलाच्या युवकांनी पार पाडले आहेत.
कौतुक याच कि संघातील आमचे तरूण व्यक्तिमत्व श्री. शारदुल जी यांची स्वताची तब्येत खराब होती तरीही कार्य करत राहिले त्यामुळे त्या सर्वांच्या आशीर्वादातुन ते आता बरे झाले आहेत. तुमच्या कार्याला कोटी - कोटी सलाम आणी शुभेच्छा आपली साथ त्यांच्यासाठी गरजेची आहे आणी आम्ही तुमच्या सेवाकार्यात तत्पर असू.

नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 
त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्‌ । 
महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे 
पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते

हे वत्सल मातृभूमे, मी तुला सदैव नमस्कार करतो. हे हिन्दुभूमे, तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस. हे महामंगलमयी पुण्यभूमे, तुझ्यासाठी माझा हा देह समर्पण होवो. मी तुला पुनःपुन्हा वंदन करतो.

पिंपरी चिंचवड 
प्रतिनिधी - संस्कृती गोडसे 

______

Also see :  कल्याण डोंबिवली कोरोना अपडेट

https://www.theganimikava.com/Kalyan-dombivali--corona-update