जुळेवाडीत राहत्या घराची भिंत कोसळली

तासगाव तालुक्यातील जुळेवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री ‌घराची भिंत कोसळली सततच्या ‌पावसामुळे भिंतीत पाणी मूरून भिंत पडली आहे.

जुळेवाडीत राहत्या घराची भिंत कोसळली
जुळेवाडीत राहत्या घराची भिंत कोसळली

जुळेवाडीत राहत्या घराची भिंत कोसळली

तासगाव तालुक्यातील जुळेवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री ‌घराची भिंत कोसळली सततच्या ‌पावसामुळे भिंतीत पाणी मूरून भिंत पडली आहे. अशी माहिती आहे की जुळेवाडी येथील उमेश संजय भंडारे यांची राहत्या घराची भिंत कोसळली आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही .
 उमेश भंडारे यांच्या घरची परिस्थिती ‌अत्यंत ‌बेताची आहे.त्यातच भिंत कोसळल्याने ‌त्यांच्यावर संकट ओढवले आहे. या घटनेचा पंचनामा करून तातडीने नुकसान भरपाई मिळावीअशी मागणी कुटुंबाकडून होत आहे.

   


सांगली

प्रतिनिधी - जगन्नाथ सकट

___________

Also see : शाळांमधील ऑनलाईन शिक्षणाबरोबरच घेतल्या जात असलेल्या परीक्षांचा संभ्रम दूर करा... 

https://www.theganimikava.com/Eliminate-the-confusion-of-exams-being-taken-along-with-online-education-in-schools