ऊसतोड मजुरांचा नेता रात्री चोरट्या मार्गाने ; कारखान्यांना मजूर पुरवठा करतो -युनुस शेख 

कोयता बंद आंदोलन सध्या चालू आहे, ऊसतोड कामगार, वाहतूक मुकादम यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन चालू आहे....

ऊसतोड मजुरांचा नेता रात्री चोरट्या मार्गाने ; कारखान्यांना मजूर पुरवठा करतो -युनुस शेख 
The leader of the cane workers sneaked out at night; Supplies labor to factories - Yunus Sheikh
ऊसतोड मजुरांचा नेता रात्री चोरट्या मार्गाने ; कारखान्यांना मजूर पुरवठा करतो -युनुस शेख 
ऊसतोड मजुरांचा नेता रात्री चोरट्या मार्गाने ; कारखान्यांना मजूर पुरवठा करतो -युनुस शेख 

ऊसतोड मजुरांचा नेता रात्री चोरट्या मार्गाने ; कारखान्यांना मजूर पुरवठा करतो -युनुस शेख 

कोयता बंद आंदोलन सध्या चालू आहे, ऊसतोड कामगार, वाहतूक मुकादम यांच्या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन चालू आहे.  परंतु काही बबन माने  सारखे ऊसतोड कामगारांचे नेते असे चोरट्या मार्गाने कारखान्याकडे मजूर पुरवठा करण्यासाठी चोरीचा मार्गाचा अवलंब करत आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन हे जाणीवपूर्वक पैसे घेऊन ऊसतोड कामगारांच्या टोळ्या कारखान्याकडे पाठवत आहेत. त्यामध्ये बीड येथील ऊसतोड कामगारांचे नेते बबन माने आघाडीवर दिसत आहेत. उसतोड कामगारांचे दिवसा  नेतृत्व तोड कामगारांची करायची आणि रात्री चोरट्या मार्गाने कारखान्याला मजुर सप्लाय करायचे असे काम करत आहे.

 शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणारे बबन माने हे जाणीवपूर्वक पक्ष नेतृत्वाची दिशाभूल करून काही भारत शिंदे व महावीर यांच्या सारख्या मुकादमाकडून पैसे घेऊन कारखान्यांना ऊस तोड मजूर पुरवठा करत आहेत.

आज पर्यंत चोरट्या मार्गाने ऊसतोड मजुरा 400च्या  वर कामगार कारखाण्यावर  पोचते केले आहेत, ऊसतोड कामगारांच्या प्रश्न हरताळ फासण्याचे काम सुरू आहे.

अशी बनवाबनवी करून ते स्वतःला फसवत आहेत ऊसतोड कामगार असतात पण यामध्ये सर्व ऊसतोड कामगारांचे नुकसान होत आहे कोणीही अशा लोकांच्या भूलथापांना बळी चोरट्या मार्गाने कारखान्यावर जाऊ नये असे आवाहन करण्यात येत आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत 

___________

Also see : नगरसेवक व नगराध्यक्ष शेंदूर फासलेल्या दगडा सारखेच-संदीप जाधव

https://www.theganimikava.com/Corporator-and-Mayor-Shendur-are-like-broken-stones-Sandeep-Jadhav