हाथरस येथील गँगरेप पीडित महिलेच्या जबाब आणि मेडिकल रिपोर्टमध्ये आढळल्या अनेक विसंगत गोष्टी

आठ दिवसांनंतर अलीगढच्या रुग्णालयात करण्यात आलेल्या पीडितेच्या मेडिको- लीगल निरीक्षणात खासगी अंगात ‘कम्प्लिट पेनिट्रेशन’, गळा दाबणे आणि तोंड बांधण्याचा उल्लेख करण्यात आला होता...

हाथरस येथील गँगरेप पीडित महिलेच्या जबाब आणि मेडिकल रिपोर्टमध्ये आढळल्या अनेक विसंगत गोष्टी
The gangrape victim in Hathras was found in the reply and medical report.? Many inconsistencies

हाथरस येथील गँगरेप पीडित महिलेच्या जबाब आणि मेडिकल रिपोर्टमध्ये आढळल्या अनेक विसंगत गोष्टी


हाथरस येथील गँगरेप पीडित महिलेच्या घटनेने उत्तरप्रदेशमध्ये खळबळ माजली आहे परंतु आज आठ दिवसानंतर आलेल्या रिपोर्टमध्ये अनेक विसंगत गोष्टी समोर येत असल्यामुळे या घटनेबाबत खुलासा झाल्यानंतर व मेडिकल रिपोर्ट च्या सांगण्यानुसार प्रकरणाला वेगळेच वळण येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पीडित महिलेच्या मेडिकल रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले आहे.


हाथरस येथील गॅंग रेप प्रकरण

आठ दिवसांनंतर अलीगढच्या रुग्णालयात करण्यात आलेल्या पीडितेच्या मेडिको- लीगल निरीक्षणात खासगी अंगात ‘कम्प्लिट पेनिट्रेशन’, गळा दाबणे आणि तोंड बांधण्याचा उल्लेख करण्यात आला होता. असे असले तरी, याच अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजने (JNMC)’संभोगा’ची (Intercourse) शक्यता फेटाळून लावली होती.

परंतु हाथरस पीडित तरुणीनं उपचार सुरू असताना दिलेल्या व्हिडिओ जबाबात, आपल्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता असे पीडित तरुणीने म्हटले होते.

जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटकडून तयार करण्यात आलेल्या मेडिको लीगल केसमध्ये (MLC) पीडिता हल्ल्याच्या वेळीच बेशुद्ध पडल्याचं सांगितले गेले होते. जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजचे फॉरेन्सिक मेडिसिन डिपार्टमेंटमध्ये सहाय्यक प्रोफेसर डॉ. फैज अहमद यांनी तयार केलेल्या रिपोर्टमध्ये, पीडितेच्या शरीरावर किंवा कपड्यांत किंबा कपड्यांवर वीर्याचे नमुने आढळले का? या प्रश्नाचं उत्तर लिहिताना ‘माहीत नाही’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

बीड

प्रतिनिधी - विश्वनाथ शरणांगत

____________

Also see :  वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करून अटक करा- भाजपा जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील 

https://www.theganimikava.com/Medical-Superintendent-Dr.Arrest-Pradip-Jadhav-by-suspending-him-BJP-District-President-Nandkumar-Patil