मा. बहूजन समाज पार्टीचे संस्थापक नेते मा . कांशीरामजी साहेब यांची बीड मध्ये जयंती साजरी केली....

जयंतीचे निमित्त साधुन सामाजिक न्याय भवन येथे  प्रशांत वासनिक यांनी बसवले बारवडे ....

मा. बहूजन समाज पार्टीचे संस्थापक नेते मा . कांशीरामजी साहेब यांची बीड मध्ये जयंती साजरी केली....
Ma. The founding leader of Bahujan Samaj Party, Hon. Kanshiramji Saheb's birthday was celebrated in Beed

मा. बहूजन समाज पार्टीचे संस्थापक नेते मा . कांशीरामजी साहेब यांची बीड मध्ये जयंती साजरी केली...

जयंतीचे निमित्त साधुन सामाजिक न्याय भवन येथे  प्रशांत वासनिक यांनी बसवले बारवडे ....


बीड : मा. कांशीरामजी साहेब यांची जयंती बीड मध्ये साजरी करण्यात आली कांशीरामजी जयंती निमित्त बहूजन समाज पार्टीचे नेते यांनी 
जयंती निमीत्त सामाजिक न्याय भवन बीड येथे 5 /6 बारवडे सिमेंटचे लोंकांना बसण्यासाठी  जयंतीचे मोहर्त साधुन सामाजिक न्याय भवन येथे दिले .
त्याच बरोबर बीड जिल्हातील पत्रकार बंधु ना जे पुस्तक कांशीरामजी साहेब यांनी लिहिलेले पुस्तक प्रत्येक पत्रकारांना  देण्यात आले त्या पैकी विश्वनाथ शरणांगत यांनाभेट म्हणुन दिले 
जयंती च्या निमित्ताने आनेक  मान्यावारांचे भाषण झाले सर्वांनी 
मा . कांशीरामजी  साहेबयांना आभिवादन करण्यात आले.

बीड

प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत

____________

Also See :सफाळे लायन्स क्लबच्या माध्यमातून पोलिसांना आरोग्यविषयक सुविधा

https://www.theganimikava.com/Health-facilities-to-the-police-through-the-Safale-Lions-Club