रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट) पक्षातर्फे महाराष्ट्रातील नवीन कार्यकारणी व युवा कार्यकर्ते यांची पद नियुक्त कार्यक्रम संपन्न...
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट)पक्षातर्फे महाराष्ट्रातील नवीन कार्यकारणी व युवा कार्यकर्ते यांची पदी नियुक्त करण्यात आले....

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिफॉर्मिस्ट)पक्षातर्फे महाराष्ट्रातील नवीन कार्यकारणी व युवा कार्यकर्ते यांची पदी नियुक्त कार्यक्रम संपन्न.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रेफॉर्मिस्ट) राष्ट्रीय अध्यक्ष समाधानजी नावकर यांच्या हस्ते पांडुरंग ओव्हाळ यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी व महाराष्ट्र संघटक म्हणून सतीश शिंदे यांची नियुक्ती तर वॉर्ड क्रमांक 116 महात्मा ज्योतिबा फुले नगर पवईचे शाखा अध्यक्ष संजय ठोकळ यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मुंबई युवा अध्यक्ष भास्कर खरात यांच्या हस्ते सचिन रणदिवे यांची ईशान्य मुंबई युवक अध्यक्ष व राहुल खरात यांची भांडुप तालुका युवक अध्यक्ष नियुक्ती करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती भंते आयान शील किर्ती, महाराष्ट्र उपाअध्यक्ष दांडगे काका,समता मित्र मंडळचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर खरात यांनी राष्ट्रीय अध्यक्ष समाधान नावकर यांना शाल व गुच्छ देऊन सन्मान केला.
मुंबई
प्रतिनिधी - संजय बोर्ड
__________
Also see : ३० वर्षांनी बदलला फार्मसी डिप्लोमा अभ्यासक्रम
https://www.theganimikava.com/Pharmacy-Diploma-course-changed-after-30-years