शिक्षक उमेदवार जी. के. थोरात सर यांची आज शिवभूमी माध्यमिक विद्यालय,खेड शिवापूर ला सदिच्छा भेट...

आज शाळा भेट दौ-या दरम्यान शिवभूमी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खेड शिवापूर या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन शिक्षक बंधू भगिनींशी संवाद साधला....

शिक्षक उमेदवार जी. के.  थोरात सर यांची आज शिवभूमी माध्यमिक विद्यालय,खेड शिवापूर ला सदिच्छा भेट...
Teacher candidate G.K. Thorat Sir pays a courtesy call on Shivbhoomi Secondary School Khed Shivapur today

शिक्षक उमेदवार जी. के.थोरात सर यांची आज शिवभूमी माध्यमिक विद्यालय,खेड शिवापूर ला सदिच्छा भेट..

पिंपरी (pimpri) : आज शाळा भेट दौ-या दरम्यान शिवभूमी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,खेड शिवापूर या ठिकाणी सदिच्छा भेट देऊन शिक्षक बंधू भगिनींशी संवाद साधला याप्रसंगी त्यांच्या विविध शैक्षणिक समस्या जा णून घेतल्या व त्या सोडविण्यासाठी कटिबध्द आहे असे प्रतिपादन मा.जी.के.थोरात सरांनी आपल्या मनोगता मध्ये व्यक्त केले.

याप्रसंगी शाळेतील प्राचार्य श्री कोंढरे सर, पर्यवेक्षक कदम सर, टीडीएफ राज्य प्रतिनिधी मा प्राचार्य शिवाजीराव कामथे सर,राज्य प्रतिनिधी प्रा.जितेंद्र देवकर सर,वडगावशेरी विभाग उपाध्यक्ष मा. विलास शिंदे सर,पुणे शहर कार्यवाह संतोष थोरात सर उपस्थित होते. 
     कार्यक्रमाचे आयोजन  मा.जगताप सर,मा.पवार सर,सौ.शिंदे मॅडम व सर्व शिक्षक बंधू भगिनींनी केले होते .

पिंपरी
प्रतिनिधी - आत्माराम काळे 

______

Also see : मनसे खडवली जनसंपर्क कार्यालयाचे अविनाश जाधव यांच्या हस्ते उद्घाटन 

https://www.theganimikava.com/MNS-Khadavali-Public-Relations-Office-inaugurated-by-Avinash-Jadhav