बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानी स्वतःच्या राहत्या घरी केली आत्महत्या.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानी स्वतःच्या राहत्या घरी केली आत्महत्या.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानी स्वतःच्या राहत्या घरी केली आत्महत्या.
Sushant singh rajput succide

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानी स्वतःच्या राहत्या घरी केली आत्महत्या.

मुंबई-दिनांक 14.06.2020
बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये नामांकित अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांनी आज सकाळी स्वतःच्या राहत्या घरी वांद्रे येथे फाशी लावून आत्महत्या केली. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सुशांत सिंह राजपूत यांनी झी टीव्ही वर गाजलेली पवित्र रिश्ता या सिरीयल मध्ये मुख्य भूमिका निभावली होती या पाठोपाठच त्याने बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये आपल्या करिअरमध्ये ,काय पो छे, एम एस धोनी,राबता केदारनाथ,चीचोरे, शुद्ध देसी रोमान्स, या सिनेमांमध्ये मुख्य भूमिका घेतली होती. बॉलीवुड इंडस्ट्री मध्ये त्याने अव्वल स्थान कमवले होते. असे असताना सुशांत सिंह याने का आत्महत्या केली असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. सुशांत सिंह राजपूत यांची मॅनेजर दिशा सालन ने सुद्धा मागील आठवड्यात आत्महत्या केली होती. त्यामुळे या दोन्ही आत्महत्यांचा तपास वांद्रे पोलीस स्टेशन कडे देण्यात आला आहे.