मराठा समाजाचे तहसीलदाराना निवेदन...

मराठा क्रांती मौर्चा मुरबाड च्या शिष्टमंडळाने मुरबाड तहसीलदाराची भेट घेऊन मराठा समाजाच्या माग्यणाचे निवेदन दिले...

मराठा समाजाचे तहसीलदाराना निवेदन...
Statement of the Maratha community to the Tehsildar

मराठा समाजाचे तहसीलदाराना निवेदन...

मराठा क्रांती मौर्चा मुरबाड च्या शिष्टमंडळाने मुरबाड तहसीलदाराची भेट घेऊन मराठा समाजाच्या माग्यणाचे निवेदन दिले. सदर निवेदन देताना ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाज उन्नती मंडळ संचालक जयवंत सुर्यराव सर संजय देशमुख दशरथ देशमुख मनिष हिंदुराव मुरबाड शहर अध्यक्ष अशोक देशमुख मराठा युथ फाऊंडेशन अध्यक्ष रोहित झुंजारराव दिलीप देशमुख प्रविण हिंदुराव शैलेश सुर्यराव अदि समन्वय उपस्थित होते.
  

   एक मराठा लाख मराठा!!

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार

________

Also see : उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सर्वात मोठा दिलासा 

https://www.theganimikava.com/The-biggest-consolation-to-Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar