मुरबाड तालुका वाल्मिकी समाजाकडून तहसीलदारांना निवेदन  

हाथरस मधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी;  शंकर भाई गोहिल

मुरबाड तालुका वाल्मिकी समाजाकडून तहसीलदारांना निवेदन  
Statement from Murbad Taluka Valmiki Samaj to Tehsildar
मुरबाड तालुका वाल्मिकी समाजाकडून तहसीलदारांना निवेदन  
मुरबाड तालुका वाल्मिकी समाजाकडून तहसीलदारांना निवेदन  
मुरबाड तालुका वाल्मिकी समाजाकडून तहसीलदारांना निवेदन  

मुरबाड तालुका वाल्मिकी समाजाकडून तहसीलदारांना निवेदन  

हाथरस मधील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी;  शंकर भाई गोहिल
 
    हाथरस मधील मनीषा वाल्मिकी या मुलीच्या बाबतीत घडलेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी व मन हेलावून टाकणारी हृदयद्रावक घटना घडली असून या घटनेने संपूर्ण देशात हळहळ व्यक्त होत आहे. रातोरात मृतदेह पोलिसांकडून जाळून पुरावे नष्ट करण्याचा उत्तर प्रदेश मधील योगी सरकारचा डाव असल्याचा विविध पक्ष संघटनांनी तेथील योगी सरकारच्या  हुकूमशाहीचा जाहीर निषेध केला आहे त्यातच आज दिनांक ०५ ऑक्टोंबर 2020 रोजी ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका वाल्मिकी समाजाकडून उत्तर प्रदेश सरकारचा मुरबाडचे तहसीलदार अमोल कदम यांना निषेधाचे पत्र देऊन व या बलात्कारी हत्याकांडातील आरोपींना जलदगती न्यायालयामार्फत फाशीची शिक्षा व्हावी यासाठी अखिल भारतीय वाल्मिकी समाज महाराष्ट्र राज्य या संघटनेचे मुरबाड तालुका अध्यक्ष शंकर भाई गोहिल, सरचिटणीस प्रकाश परमार, अशोक रील, महिला शहराध्यक्ष कीर्ती गोहिल, कार्याध्यक्ष विशाल गोहिल, उपाध्यक्ष रोहित चव्हाण, संघटक विष्णू रील यांच्यामार्फत सरकारला निवेदन दिले आहे.

मुरबाड

प्रतिनिधी - लक्ष्मण पवार 

__________

Also see : गोड साखरे मागील कडू कष्ट...

https://www.theganimikava.com/Bitter-bitterness-behind-sweet-sugar