पनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख व आतिक खान व सहकाऱ्यांचा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

तळोजा पनवेल येथील प्रसिद्ध समाजसेवक तथा आएशा-ए- मस्जिदचे संस्थापक अध्यक्ष श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.

पनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख व आतिक खान व सहकाऱ्यांचा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.
Social worker from Panvel Shri. Public entry of Afroz Abdul Bashir Sheikh and Atik Khan and associates in NCP.
पनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख व आतिक खान व सहकाऱ्यांचा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.
पनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख व आतिक खान व सहकाऱ्यांचा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

पनवेल मधील समाजसेवक श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख व आतिक खान व सहकाऱ्यांचा  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश.

तळोजा पनवेल येथील प्रसिद्ध समाजसेवक तथा आएशा-ए- मस्जिदचे संस्थापक अध्यक्ष श्री. अफरोज अब्दुल बशीर शेख यांनी  त्यांच्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री. गफ्फार मलिक व नवीमुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष श्री. सुलतान मालदार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला.

श्री. गफ्फार मलिक यांनी अफरोज अब्दुल बशीर शेख यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पनवेल (अल्पसंख्याक विभागाच्या) कार्याध्यक्ष पदी नियुक्ती केली. त्याचबरोबर श्री. आतिक खान यांचीसुद्धा पनवेल अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली तसे नियुक्ती पत्रक देण्यात आले यावेळी बोलतांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय पवार साहेब व श्री गफ्फार मलिक साहेब व श्री सुलतान मालदार साहेब यांच्या नेतृत्वाखालील जोमाने काम करू व पक्ष बळकटीसाठी मेहनत घेऊ अशी भावना अफरोज शेख व आतिक खान यांनी व्यक्त केली. 

यावेळी नवीमुंबई अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष श्री. राशीद खान, इम्रान शाह, अत्तर शेख, आरिस शेख, अबू सालेम, अख्तर शेख, कादर शेख अन्वर शेख, शमशाद आलम, इम्तियाज शेख, अक्रम तेली, आयुब अन्सारी, आणि समीर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

.

नवी मुंबई 

प्रतिनिधी-अनिल भास्करराव काकडे

_______

Also see:नवी मुंबईत भाजपाच्या वतीने घंटा नाद आंदोलन

https://www.theganimikava.com/bjps-ghantanad-andolan-at-ghansoli-navi-mumbai