पत्रकार संजय (जासंग) बोपेगावकर यांच्या पत्नी स्मृतिषेश रत्नप्रभा बोपेगावकर यांचा भावपूर्ण वातावरणात  पुण्य अनुमोदन कार्यक्रम संपन्न

ज्येष्ठ पत्रकार मंत्रालय प्रतिनिधी व विविध आघाड्यांवर काम करणारे संजय (जासंग) बोपेगावकर यांच्या पत्नी रत्नप्रभा बोपेगावाकर यांचे दी ६ ऑक्टोंबर २०२० रोजी कोरोना ने निधन झाले.

पत्रकार संजय (जासंग) बोपेगावकर यांच्या पत्नी स्मृतिषेश रत्नप्रभा बोपेगावकर यांचा भावपूर्ण वातावरणात  पुण्य अनुमोदन कार्यक्रम संपन्न
Smritishesh Ratnaprabha Bopegaonkar wife of journalist Sanjay Bopegaonkar He conducted a merit approval program in an emotional atmosphere
पत्रकार संजय (जासंग) बोपेगावकर यांच्या पत्नी स्मृतिषेश रत्नप्रभा बोपेगावकर यांचा भावपूर्ण वातावरणात  पुण्य अनुमोदन कार्यक्रम संपन्न

पत्रकार संजय (जासंग) बोपेगावकर यांच्या पत्नी स्मृतिषेश रत्नप्रभा बोपेगावकर यांचा भावपूर्ण वातावरणात  पुण्य अनुमोदन कार्यक्रम संपन्न

ज्येष्ठ पत्रकार मंत्रालय प्रतिनिधी व विविध आघाड्यांवर काम करणारे संजय (जासंग) बोपेगावकर यांच्या पत्नी रत्नप्रभा बोपेगावाकर यांचे दी ६ ऑक्टोंबर २०२० रोजी कोरोना ने निधन झाले. अत्यंत मनमिळावू हसमुख व चळवळी मध्ये आपल्या पतीला त्यांच्या सहकाऱ्यांना साथ देणाऱ्या रत्नप्रभा यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही अश्या भावना पुण्य अनुमोदन व शोकसभेत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केल्या.

त्यांचा पुण्यअनुमोदन कार्यक्रम अत्यंत भावपूर्ण वातावरणात नालंदा बुद्ध विहार कामोठे सेक्टर न ११ पनवेल नवी मुंबई या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमास  मंत्रालय व विधी मंडळ वार्ताहर संघ अध्यक्ष दिलीप सपाटे ज्येष्ठ पत्रकार राजू झनके विद्रोही पत्रकार तानाजी कांबळे *महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष संजय बोर्डे, महासचिव सिद्धार्थदादा काळे , राज्यसंघटक भास्करराव खरात महाराष्ट्र पत्रकार असोसिएशन शिंधूदुर्ग जिल्हा अध्यक्ष बाळकृष्ण कांबळे चिंचवलकर* रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष अमोल इंगोले भीम आर्मी  मुंबई उपाध्यक्ष
 दिनेश शर्मा, मिलिंद कांबळे चिंचवलकर,रिपाई युवा शहर अध्यक्ष आशिष कदम ,सुकापुर शहर अध्यक्ष बाळासाहेब साळवे भीम आर्मी महाराष्ट्र सचिव अविनाश गायकवाड, रमेश बालेश महाराष्ट्र उपाध्यक्ष, मुंबई प्रदेश संघटक किसन ओव्हाळ, नांदुरा खामगाव संपर्क प्रमुख सुनील वाकोडे यांच्यासह आप्तस्वकीय नातेवाईक व पत्रकार मंडळी उपस्थित होते. *देवीच्या जागी पुजावी जाई असी आमची रत्नप्रभा माईया गीताने आदरांजली सभेची सांगता झाली.

मुंबई
प्रतिनिधी - संजय बोर्डे

________

Also see : हाथरस घटनेवर सर्वसमावेशक अन्याय अत्याचार निर्मूलन कृती समितीची बैठक संपन्न

https://www.theganimikava.com/Meeting-of-the-Committee-for-the-Elimination-of-All-Forms-of-Atrocities-on-the-Hathras-Incident