तलवाडा पोलिस्टेशनचा सावळा गोंधळ !!

गेवराई तालुक्याच्या अंतर्गत येणारे तलवाडा पोलिस स्टेशन सर्रास कांळे धंदे करणाऱ्यास प्रेसाहान देवुन त्यांच्या बदल्यात सर्रास हाप्ते वसुली चालु करतात.

तलवाडा पोलिस्टेशनचा सावळा गोंधळ !!
Shadow confusion of Talwada police station

तलवाडा पोलिस्टेशनचा सावळा गोंधळ !!! अवैध काळे धंदे करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या पोलिस ठाणे विरोधात काळे धंदे बंद करा या मागणीसाठी विनोद आठवले हे बसणार उपोषणास...

गेवराई तालुक्याच्या अंतर्गत येणारे तलवाडा पोलिस स्टेशन सर्रास कांळे धंदे करणाऱ्यास प्रेसाहान देवुन त्यांच्या बदल्यात सर्रास हाप्ते वसुली चालु करतात.

तलवाडा. गेवराई तालुक्यातील तलवाडा व परिसरात तलवाडा पोलिसांच्या अशिर्वादाने अवैध्य धंदे मोठ्या  जोमात  बिन बोभाट सुरू  असतांना   मा.पोलिस अधीक्षक साहेब यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन हे अवैध्य धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी आर.पी.आय.(आ)चे तलवाडा सर्कल प्रमुख यांनी  निवेदनाद्वारे केली होती माञ धंदे तलवाडा पोलिसांनी बंद न केल्याने  आखेर दि. १० रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ उपोशन विनेद आठवले म्हनांले व निवेदन दिले.

तलवाडा पोलिसांच्या सहकार्यांने  परिसरात  विविध  ठिक ठिकानी अवैध दारूचे व  त्वरितादेवी पायथ्याशि अंबिकानगर मध्ये नसिली हात भट्टीचे साठे निर्मान झालेले आसतांना चौक व इतर ठिकानी गोरगरिबांचा संसार उद्धवस्त करनारा मटका तर  खुले आम तलवाडासह जातेगाव,रूई, सिरसदेवि, रामपुरी,सिरसदेवि फाटा, सुर्डीफाटा तलवाड्यातील माजलगाव रोड, असे आनेक गावात चालनारे पत्याचे कल्ब वाढलेले  निर्मान झालेले आसतांना पोलिसांच्या नाकावर टिचुन होनारी अवैध वाळुची वाहतुक आदी माञ तलवाडा पोलीस माञ डोळे झाक  करत आहेत.

 तलवाडा व परिसरात   विविध धंदे सुरू आसुन हे धंदे तात्काळ बंद करावेत आसे मा.पो.अ.बीड व  उप विभागीय पो.अ  यांना व इतरांना दि.२१ रेजी  दिलेल्या  निवेदनात महटले  आसुन तलवाडा व परिसरात वाढलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावेत  आसे महनाले  होते माञ काहीच कार्यवाही न झाल्याने दि.३० रोजी पुन्हा निवेदन देऊन  दि. १० रोजी तलवाडा जुना बसस्टॉ वरिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ  लोकशाही  मार्गाने  आंदोलन करनार  असे  विनोद आर.पी.आय.(आ)चे विनेद आठवले यांनी  सदर प्रतिनिधीला दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे.

 बीड

प्रतिनिधी -विश्वनाथ शरणांगत

_______

Also see : मास्कच्या नावाखाली मास्क परीधान करणार्यांवर देखील कारवाई

https://www.theganimikava.com/aam-aadmi-party--has-alleged---punitive-action-being-taken-to-prevent-the-spread-of-corona--under-the-name-of-mask