चित्रपट महामंडळाच्या 'समारंभ' समिती वर पल्लवी तावरे यांची निवड

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या समारंभ समिती वर पल्लवी तावरे यांची निवड झाली...

चित्रपट महामंडळाच्या 'समारंभ' समिती वर पल्लवी तावरे यांची निवड
Selection of Pallavi Taware on the 'Ceremony' Committee of the Film Corporation

चित्रपट महामंडळाच्या 'समारंभ' समिती वर पल्लवी तावरे यांची निवड
 

पुणे: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या समारंभ समिती वर पल्लवी तावरे यांची निवड झाली.
    अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

    यावेळी पल्लवी तावरे म्हणाल्या,आज मला माझ्या आवडीच्या क्षेत्रांत काम करण्यासाठी मिळत आहे.नक्कीच यासंधीला न्याय देईल तसेच मी ब्युटी क्षेत्रात बरेच वर्षे काम करत आहे.तसेच मला स्टार ह्यूमन अवॉर्ड व इंडियन ब्युटी अवॉर्ड मिळाला आहे.

पुणे

प्रतिनिधी - अशोक तिडके

________

Also see : कल्याण परिमंडल कार्यालयात येणाऱ्या वीज ग्राहकांसाठी स्वागत कक्षाची सुविधा

https://www.theganimikava.com/Reception-room-facility-for-electricity-customers-coming-to-Kalyan-Parimandal-office