मोशी प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान आणि सफाई कामगारांचा सत्कार....

आज महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सेक्टर ४, मोशी प्राधिकरण येथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष  आमदार महेशदादा लांडगे  यांच्या उपस्थित आज स्वच्छ ता अभियान राबविण्यात आले...

मोशी प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान आणि सफाई कामगारांचा सत्कार....
Sanitation campaign and cleaning campaign is going on at Moshi Authority
मोशी प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान आणि सफाई कामगारांचा सत्कार....

मोशी प्राधिकरण येथे स्वच्छता अभियान आणि सफाई कामगारांचा सत्कार....

पुणे पिंपरी : आज महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने सेक्टर ४, मोशी प्राधिकरण येथे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष  आमदार महेशदादा लांडगे  यांच्या उपस्थित आज स्वच्छ ता अभियान राबविण्यात आले.  सफाई कामगार यांचा या ठिकाणी सन्मानित करण्यात आले, ज्यांनी कोरोनाच्या महामारी मध्ये घरी घरी जाऊन स्वच्छता केली त्या सर्व सफाई कामगारांना सॅनिटायझर मास्क वाटप करण्यात आले.

आजच्या कार्यक्रमाला भोसरी चऱ्होली मंडलाचे अध्यक्ष श्री राजेंद्र लांडगे, प्रदेश कामगार आघाडी चे हनुमंत अण्णा लांडगे, उद्योग आघाडीचे अध्यक्ष निखिल काळकुटे, चऱ्होली मंडल भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष उदय गायकवाड, महिला मंडळाच्या अध्यक्षा गीता महेंद्रू, युवा मोर्चाचे हर्षल बाबर, रोहन उगले, प्रसाद अल्हाट, शुभम जाधव, अमित साळुंके, अमित राळे, तुषार होरे, ज्ञानेश्वर बंडगर, रोहन शिंदे तसेच सर्व सफाई कामगार व नागरिक उपस्थित होते. 
 सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद...

श्री शिवराज सुदामराव लांडगे
उपाध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा,
पिंपरी चिंचवड शहर, जिल्हा

पिंपरी, पुणे 
प्रतिनिधी - आत्माराम काळे

________

Also see :  भाजप पुणे अल्पसंख्य आघाडीच्या प्रभारीपदी अली दारूवाला 

https://www.theganimikava.com/Ali-Daruwala-in-charge-of-BJP-Pune-Minority-Front