आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य ,नाशिक यांची बागलाण तालुका पुढील कार्यप्रणाली साठी आढावा बैठक
सोशल डीस्टंचे वापर करत नियुक्ती पत्रासह होणार कार्यप्रणाली जाहीर

आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य ,नाशिक यांची बागलाण तालुका पुढील कार्यप्रणाली साठी आढावा बैठक
सोशल डीस्टंचे वापर करत नियुक्ती पत्रासह होणार कार्यप्रणाली जाहीर
केंद्रीय (Central) व जिल्हा कार्यकारिणी अंतर्गत बागलाण तालुका आदिवासी बचाव अभियानाच्या कार्यकारिणीची बैठक उद्या अलियाबाद येथे वार :बुधवार 9/9/2020 रोजी ठीक दुपारी 3:00 वाजता होणार असून तालुक्यातील व परिसरतील सर्व कार्यकर्ते सदस्य व पदाधिकाऱ्यांनी हजर राहणे सक्तीचे आहे व तसेच तालुक्यातील जे इच्छुक सदस्य असतील त्यांनी ही हजर राहावे .
प्रमुख उपस्थिती: केंद्रीय अध्यक्ष:आप. प्रा. डॉ.अशोकजी बागुल
जिल्हा अध्यक्ष: आप.राम (ऊर्फ )रावण चौरे.
जिल्हा उपाध्यक्ष:प्रशांतजी ठाकरे
केंद्रीय सचिव: किसन जी ठाकरे
केंद्रीय सल्लगार:एकनाथजी भोये
केंद्रीय संस्कृती संवर्धक रामेशजी भो
ये व सह कमेटितील
प्रमुख गणमान्य उपस्थित राहतील.
आदिवासी बचाव अभियान महाराष्ट्र राज्य. नाशिक
नाशिक
प्रतिनिधी - दीपक देशमुख
______
Also see:प्रवासी कामगारांना महाराष्ट्रात परतेची हाक-गृहमंत्री अनिल देशमुख
https://www.theganimikava.com/Anil-Deshmukh-Today-press-conference